Home | International | China | Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast

चीनच्या इंजिनिअर्सची कमाल, अशा ठिकाणीही बनवले रस्ते आणि ब्रिज

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 14, 2017, 11:43 AM IST

मागील काही वर्षांमध्ये चीन एक ताकदवान इकॉनॉमी रूपात समोर आला आहे. जगभरातील विविध देशांमध्ये चीनचा बिझनेस पोहोचला आहे.

 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  मागील काही वर्षांमध्ये चीन एक ताकदवान इकॉनॉमी रूपात समोर आला आहे. जगभरातील विविध देशांमध्ये चीनचा बिझनेस पोहोचला आहे. चीनसाठी हे सर्वकाही शक्य होण्यामागे कारण आहे त्यांनी जलद गतीने निर्माण केलेले रेल्वे नेटवर्क आणि रस्ते, ब्रिज. आज पाकिस्तानपासून ते म्यानमारपर्यंत चीनचे रस्ते आहेत. यामुळे दळणवळण वाढले असून रोजगारही उपलब्ध झाला आहे. चीनने संपूर्ण देशात उड्डाणपुलाचे जाळे निर्माण केले आहे. यामुळे संपूर्ण जगात चीन पर्यटकांसाठी हॉट-स्पॉट बनले आहे.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, चीनचे हे चकित करणारे फ्लायओव्हर, रस्ते....

 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  गुइझू प्रोविंसला जिआने काउंटीशी जोडणारा नॅशनल हायवे जी-60
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  शांझी प्रोविंसच्या हॅझॉन्ग माउंटेनमध्ये बनवलेला रस्ता 
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  निंगझिया हुई प्रोविंसच्या लॉन्गदे काउंटीमधील जिंगलाँग रस्ता.
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  हुबेई प्रोविंसच्या एन्शीमधील हूयूखी हायवे.
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  हुनान प्रोविंसच्या झांगजीआजीमधील पर्वतभागात बनवलेल रस्ता. 
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  साउथवेस्ट चायनामधील गुइझू प्रोविंसला किंगलॉन्ग काउंटीशी जोडणारा मार्ग. पर्वत फोडून हा मार्ग बनवण्यात आला आहे. 
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  साउथवेस्ट चायनाच्या चॉन्गकिंगच्या वुलिंगशन माउंटेनवर बनवलेला रस्ता. 
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  हुबेइ प्रोविंसच्या क्सिंगशान काउंटीमध्ये बनवलेला ब्रिज हायवे.
 • Modern Manufacturing And Transport Helps China Develop Fast
  शांक्शी प्रोविंसच्या चांग्झी सिटीमधील एक्स्प्रेस-वे.

Trending