आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्ये नेपार्तकचा तडाखा, 1 हजार घरांचे नुकसान, 4 लाख बेघर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुजिआन (चीन) - तैवानहून चीनमध्ये धडकलेल्या नेपार्टक चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले आहे. फुझोऊसह सहा शहरांना त्याचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळामुळे ४ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. देशातील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. नेपार्टक फुजियन प्रांताला दुपारच्या सुमारास हा तडाखा बसला आहे. त्यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटर असा होता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नेपार्टक चक्रीवादळाने असा केला कहर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...