आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये वादळाने माजवले तांडव, PHOTOS मधून पाहा अशी आहे स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्‍ये नेपार्तक वादळाने जबरदस्त तांडव माजवले आहे. - Divya Marathi
चीनमध्‍ये नेपार्तक वादळाने जबरदस्त तांडव माजवले आहे.
बीजिंग - चीनच्या नेपार्तक वादळाने भयावह तांडव माजवले आहे. वादळामुळे 9 जणांचा मृत्यू, तर 18 लोक बेपत्ता झाले आहेत. पिकांचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यांची एकूण किंमत 900 कोटी रुपये सांगितले जात आहे. करोडो लोकांना सोडावे लागले घरे...
- वादळामुळे 2 कोटी 50 लाख लोकांना घर सोडावे लागले आहे.
- यामुळे चीनच्या फुजान शहराची जबरदस्त हानी झाली आहे.
- येथील 4.5 लाख लोक प्रत्यक्ष प्रभावित झाले आहेत. घरे पूर्णपणे डबरने भरले आहे.
- घरांच्या बाहेर उभी असलेले कार्स एकमेंकांवर चढली गेली आहेत.
गावात पूरस्थिती
- चीनच्या अनेक गावांमध्‍ये पूरस्थित निर्माण झाली आहे.
- लोक घरांबाहेर राहून सामान शोधत आहेत.
- प्रशासनाने लाखो रुपये बचाव मोहिमेसाठी उपलब्ध करुन दिले आहे.
तैवानमध्‍ये दोघांचा मृत्यू
- नेपार्तकने तैवानलाही प्रभावित केले आहे.
- वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला व 72 लोक जखमी झाले.
- विमान व बोटींची सेवा स्थगित करण्‍यात आले आहेत.
- 15 हजार लोकांना दुस-या ठिकाणी हलवण्‍यात आले आहे.
- 3.9 लाख घरांची वीज पुरवठा खंडित झाला आहे.
- वादळामुळे येथील हवेची गती 163 किलोमीटर प्रतितास इतकी झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा आपत्तीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)