आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला गेलात तर या 10 गोष्‍टी टाळा, तुमच्याकडे पाहातील लोक विचित्र नजरेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही चीनला जात असाल तर या 10 गोष्‍टी करु नका. त्या जर तुम्ही केल्या तर चिनी तुमच्याशी चांगले वर्तन करणार नाहीत. तसेच तुमच्याजवळही फीरकणार नाहीत. येथील परंपरामुळे इतर देशांच्या तुलनेत चीन वेगळा ठरतो. येथे भेट देताना या गोष्‍टींची काळजी घ्‍या. प्रशंसा सहज स्वीकारु नका...
जर एखादा चिनी तुमची प्रशंसा करी असेल तर त्याचा स्वीकार करु नका. कारण त्यांनी याची सवय नसते. या लोकांचा अपमान न करणे ही परंपरा आहे. जसे तुम्ही म्हणाल, की तुम्ही चविष्‍ठ स्वयंपाक बनवला. ते म्हणतील कुठे. किती खराब झाला आहे स्वयंपाक.
पुढील स्लाइड्सवर पाहा काय करु नये चीनमध्‍ये...