आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाची धोकादायक वेपन्स, 5 मिनिटांत बनवले जातात हे टॅंक व एयरक्राफ्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्फ्लेटेबल मिसाईल आणि एयरक्राफ्ट.... - Divya Marathi
इन्फ्लेटेबल मिसाईल आणि एयरक्राफ्ट....
इंटरनॅशनल डेस्क- रशियाने शत्रूराष्ट्रांना धोबीपछाड देण्यासाठी आता बनावट शस्त्रात्रे बनविण्यास सुरुवात केली आहे.  या फेक शस्त्रांत जेट, मिसाईल, टॅंक, मिलिट्री ट्रकपासून ते एयरक्राफ्टचा समावेश आहे. ही शस्त्रे इतकी परिणामकारक आहेत की, यूएस आणि नाटोच्या सर्विलान्स सिस्टम किंवा रडार ला सुद्धा माहित पडत नाही की ही शस्त्रे खरी आहेत की नकली. फुग्यासारखा फुलणारा टॅंक पाच मिनिटात तयार होतो आणि खरा टॅंक वाटतो. आपल्या माहितीसाठी हे की, दुस-या महायुद्धात सुद्धा याचसारखी बनावट शस्त्रांचा वापर अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी केला होता. रशियात याला मास्किर्वोका म्हटले जाते....
 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियात या पद्धतीला 'मास्किर्वोका' म्हटले जाते. याचा अर्थ आहे की, मास्किंग, म्हणजेच बनावट. ही एक पद्धत युद्धात सायकोलॉजिकल स्ट्रॅटजी म्हणून वापरले जाते. जे आता रशिया वापर करत आहे.
- अनेकदा या बनावट शस्त्राचा वापर दुस-या देशांच्या आर्मीला सरप्राईज करण्यासाठी किंवा धोका देण्यासाठी केला जातो.
- आपल्या माहितीसाटी रशियाच्या लष्करासाठी ही हत्यारे रसबल कंपनी बनवत आहे. या कंपनी हॉट बलून बनविण्यात माहिर आहे.
- रसबल कंपनीकडे फुग्याच्याा आकारातील किंवा प्रकारातील वेपन्स सिस्टिमची मोठी रेंज आहे. 
- त्यांच्याजवळ बनावट MiG-31, Su-27 यासारखी फायटर प्लेन आणि T-72 आणि T-80 सारखे टॅंक आहे. 
- S-300 सरफेस टु एयर मिसाईल बॅटरीचे कम्प्लीट वर्जन सुद्धा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे वर्जन मागील आठवड्यात सीरिया पाठवले गेले आहे. 
- याशिवाय ही कंपनी फुग्यांचा टेंट, रडार स्टेशन आणि शॉर्ट-रेंज टेक्टिकल बॅलिस्टिक मिसाईल विकते. ज्याला सहजपणे कमांड देणे असो की कंट्रोल केले जाते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियाच्या रसबल कंपनीने बनविलेले बनावट शस्त्रांचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...