आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाचे नवे PHOTOS, गरीब- श्रीमंतात असा विभागला देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियातील शहरी भागातील श्रीमंती दाखविणारे हे फोटोज... - Divya Marathi
उत्तर कोरियातील शहरी भागातील श्रीमंती दाखविणारे हे फोटोज...
प्योंगयांग- उत्तर कोरियाचा उल्लेख होताच मनात येते तेथील गरिबी आणि विविध बंधने असलेला देश. मात्र, आता नुकतेच समोर आलेले ताजे फोटोज त्याच्या एकदम विरूद्ध स्थितीतील पेश झाले आहेत. रूढी, जुनाट परंपरा तोडून तेथील शहरी लोक आता डिझाईनचे कपडे आणि महागडे मोबाईलसह दिसत आहेत. तर, दुसरीकडे ग्रामीण भागातील 90 टक्के लोकसंख्या आज सुद्धा प्रचंड गरीबी सोसत आहे. 90 टक्के लोकसंख्या गरीब...
 
- आता देशात एकून लोकसंख्येच्या 10 टक्के लोक एकदम सुपरवेल्दी म्हणजेच श्रीमंत आहेत. ज्याला इलीट क्लास मानले जाते.
- येथे या सुपरवेल्दी लोकांना दोन्जू किंवा सेबुलाया म्हटले जाते. प्योंगयांग, चॉन्गजिन, वोनसोन आणि हॅमहंगमध्ये याची संख्या खूपच आहे.  
- पण देशातील  90 टक्के लोकसंख्या आजही प्रचंड गरिबीचे दिवस काढत आहे. त्याचे महिन्याचे उत्पन्न 2 पाउंडच्या आसपास आहे. 
- तेथील देशातील 40 टक्के लोकसंख्या म्हणजेच 2 कोटी 40 लाख लोक द्रारिद्य रेषेखालील जीवन जगते. 
- यूएन फूड अॅंड अॅग्रीकल्चर ऑर्गेनायजेशनच्या स्टडीनुसार, 84 टक्के घरात आहाराचा दर्जा खूपच खालचा आहे.  
- वर्ल्ड फूड प्रोग्रॅमच्या माहितनुसार, कुपोषणामुळे तेथील एक तृत्तीआंश मुले अविकसित आहेत तर, बाल-मृत्युदर 33 टक्के आहे.
 
प्योंगयांगमधील LIFE एकदम वेगळी-
 
- या उलट प्योंग्यांगमधील लाईफ एकदम वेगळी आहे. येथे लोकांच्या बहुतेक सर्व सेवा- सुविधा आहेत. 
- उत्तर कोरियाचे एक्सपर्ट डॉक्टर लियोनिड पेट्रोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किम यांच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेत चांगलीच वाढ झाली आहे.
- प्योंग्यांग डेवलप होत आहे. तेथे एंटरटेनमेंट, रेस्टांरंट, फूड, मोबाईल फोन, कार आणि कॉम्प्यूटरायजेशनचे वेगाने वाढ होत आहे.
- यूएनने घातलेल्या बंदीनंतर उत्तर कोरियात लग्जरी साहित्य मिळत नाही. पण उत्तर कोरिया आता ही गरज चीनकडून भागवून घेत आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, उत्तर कोरियातील ताजे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...