आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सावधान रस्त्यावर वळण घेतांना थोडं सांभाळूनच, नाहीतर असे होतेे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये रस्त्यावरील ही घटना आहे. या घटनेत थ्री-व्हिलरला वळण घ्यायचे असते. मात्र यावेळेस अचानक फोर-व्हिलरवाला येऊन थ्री-व्हीलरला धडक देतो. या धडकेत थ्री व्हीलरचा चालक हा हवेत पंख्यासारखा गोल-गोल फिरत असतो. या घटनेचा व्हिडिओ चीनच्या एका कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  आणि तो खुप व्हरायल होत आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा, चीनमधील अचानक वळण घेतांना झालेला अपघात... 
बातम्या आणखी आहेत...