Home »International »China» Nina Wilson Claims The 72 Year Old Left Her Upset And Afraid

72 वर्षीय म्हाता-याच्या प्रेमात पडली 20 वर्षाची तरूणी, मग आला हा अनुभव

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 00:10 AM IST

  • 20 वर्षाची नीना आणि 72 वर्षाचा लेंज...
इंटरनॅशनल डेस्क- म्हटले जाते की, प्रेम आंधळे असते. मात्र हेच प्रेम कधी कधी एक समस्या ठरते. असेच काहीसे सिडनी (ऑस्ट्रेलिया) त राहणा-या 20 वर्षाच्या नीना विल्सनसोबत घडले. जी मागील वर्षभरापासून 72 वर्षाच्या लेंज प्रिस्टलेसोबत रिलेशनमध्ये होती. आता नीनाने लेंजविरोधात घरगुती हिंसाचार अंतर्गत गुन्हा दाखल करत आपल्याला सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे. म्हणाली, वाईट स्वप्न ठरले माझा निर्णय...
- ‘डेली मेल ऑस्ट्रेलिया’ ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये नीना म्हणके की, मी आणि लेंज दोघेही बेघर होते आणि माझी रात्र रस्त्यावरच जायची.
- याचदरम्यान गेल्या वर्षी माझी भेट एका 72 वर्षाच्या व्यक्तीशी झाली. लेंज त्याचे नाव, पुढे आमच्यात रिलेशनशिप झाले.
- मात्र, नुकतेच नीनाने लेंजविरोधात घरगुती हिंसाचारातंर्गत तक्रार दाखल केली व पोलिसांनी आपल्या जीवाला लेंजपासून धोका असल्याचे सांगितले.
- नीनाने सांगितले की, लेंज आता जुगारी आणि दारूड्या बनला आहे तसेच मला नेहमी मारहाण करतो. लेंजचे वागणे आता धोकादायक व हिंसक होत चालले आहे ज्यामुळे त्यांच्यासोबत राहणे अशक्य होत आहे.
- विल्सनला एक मुलगी सुद्धा आहे. मात्र, विल्सनचा दावा आहे की, ही मुलगी लेंजपासून झालेली नाही.
सोशल मीडियात व्हायरल झाले हे प्रकरण-
- नीना आणि लेंजचे हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील मीडियात चर्चेचा विषय ठरले आहे.
- याशिवाय सोशल मीडियात सुद्धा नीना आणि लेंजचे वृत्त खूप शेयर केले जात आहे.
- मात्र, अनेक लोकांनी नीनालाच सपोर्ट केले आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे की, नीनाने लेंजसोबत रिलेशनशिपचा निर्णय आधीच विचार करून घ्यायला हवा होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

Next Article

Recommended