आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO काढण्याचा शौकीन आहे उत्तर कोरियाचा हुकूमशहा, उडवली जाते खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम जोंग - Divya Marathi
किम जोंग
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचा रविवारी 34  वा वाढदिवस साजरा झाला. किमने गेल्या वर्षी आपल्या देशवासियांना वाढदिवसाची भेट म्हणून हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली होती. किमने कोणत्याही देशाच्या दबावाला भीक न घालता जोंग यांनी ही चाचणी घेतली होती. या चाचणीमुळे चिमूकला एक कोटीही लोकसंख्या नसलेला देश अमेरिकेवरही हल्ला करू शकतो अशी ताकद निर्माण केली.
 
उत्तर कोरियाच्या या चाचणीमुळे जागतिक शांततेला सुरुंग लावला गेल्याचे बोलले गेले. या विनाशकारी कृतीबद्दल अनेक देशांनी या देशावर वेगवेगळे निर्बंध लादले आहेत ज्याचा परिणाम या देशातील नागरिकांना भोगावा लागत आहे. मात्र, हुकूमशहा किम जोंग याला याचे काहीही देणे-घेणे नाही. याच हुकूमशहाला फोटो काढण्याचा भलताच शौक आहे ते ही विचित्र स्टाईलने. याचमुळे पाश्चिमात्य मीडियात त्यांची खूप खिल्लीही उडवली जाते. तरीही त्याची पर्वा नाही.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हुकूमशहा किम जोंगचे अजब गजब पोजमधील फोटोशुट....