Home »International »China» North Koreans Army Check Post Near China And South Korea

PHOTOS मधून पाहा, कसा असतो 'उत्तर कोरिया' च्या बॉर्डरवरील माहौल

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 12:05 PM IST

  • यालू नदीवरील तुटलेला ब्रिज. उत्तर कोरियाची चीनशी लागून असलेली सीमा यालू नदीच आहे.
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कोरियन पेनिनसुला (बेटावर) मध्ये अमेरिकन युद्धनौका पोहताच तेथे हालचाल वाढली आहे. यामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-उनने दक्षिण कोरियाला लागून असलेल्या बॉर्डरवर सुमारे 10 लाख लॅंडमाईन्स टाकण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियाची सीमा चीनसोबतच दक्षिण कोरियाला सुद्धा मिळते. तेथे कायम कडक सुरक्षा व्यवस्था असते.
आज आम्ही तुम्हाला उत्तर कोरियाच्या या बॉर्डर्सवरील 10 फोटोज दाखविणार आहोत....

Next Article

Recommended