आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील सर्वात लक्झरियस हॉटेलचे INSIDE PHOTOS, 3471 कोटींचा आला खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाईचा पहिला 7 स्टार वांडा रीन ऑन द वन्ड हे हॉटेल लवकरच सुरु होणार आहे. - Divya Marathi
शांघाईचा पहिला 7 स्टार वांडा रीन ऑन द वन्ड हे हॉटेल लवकरच सुरु होणार आहे.
शांघाई - चीनच्या शांघाई शहरात पहिला 7 स्टार हॉटेल 'वांडा रीन ऑन द वन्ड' लवकरच सुरु होत आहे. चीनचा सर्वात श्रीमंत व्यक्ती वान्ग सिकॉन्डने हे हॉटेल बांधले असून त्याच्या बांधकामासाठी 3 हजार 471 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यात काय आहे खास...
- हे हॉटेल हुआंगपू नदीच्या काठावर बांधले आहे. येथून नदीचे सुंदर दृश्‍य दिसते.
- हॉटेलमध्‍ये 193 लक्झीरियस रुम व 14 सुइट आहेत. ते डिजिटली कंट्रोल्ड असतात.
- यात पाच फूड व ब्रिवरेज आऊटलेट्स आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कुझीन मिळू शकतात.
- येथे मार्क नावाचा फ्रेन्च डायनिंग रेस्तरॉं व क्लबलचे 2 स्टार शेअर मार्क ,मेनो नेतृत्व करतील.
- हॉटेलमध्‍ये एक ग्रँड बॉलरुमसह फंक्शन रुम्स आहे. यांचा कार्यक्रमांसाठी वापर होऊ शकतो.
- 'क्लब रिनी' हे हॉटेलचे खासगी लक्झरी क्लब आहे. येथे एक फिटनेस सेंटरही आहे.
- या हॉटेलचे ब्रिटिश आर्किटेक्ट नॉर्मन रॉबर्ट फोस्टरने डिझाइन केले आहे.
- फोस्टरने ब्रिटनमध्‍ये अनेक भव्यदिव्य कार्यालयांचे डिझाइन केले आहे.
चर्चेत वांग सिकॉन्ड?
या 7 स्टार हॉटेलचा मालक वान्ग सिकॉन्ड या लक्झरी हॉटेलमुळे चर्चेत आला आहे. पूर्वीही तो एका नाईट क्लबमध्‍ये 20 लाख उडवल्याने बातम्यांमध्‍ये झळकला होता. यानंतर त्याने दीड कोटी रुपये बीजिंग केटीव्हीमध्‍ये एका पार्टीत खर्च करुन टाकले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा या हॉटेलचे INSIDE PHOTOS ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)