आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी इंजिनिअरींगची किमया, शहरावरुन जाणा-या महामार्गाचे अप्रतिम PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या हेनान प्रांताची राजधानी झेंगझाऊमधून एक अप्रतिम रस्ता जातो. तुम्हाला दिसत असलेले छायाचित्र झेंगझाऊ रस्त्याचे आहे. ते 24 मार्च रोजी कॅमे-यात टिपले होते. शहरातील रहदारीवरील ताण कमी करण्‍यासाठी गेल्या वर्षीपर्यंत 299 रहदारी प्रकल्प पूर्ण करण्‍यात आले आहेत. यात 355.5 किलोमीटरच्या रस्त्याचा समावेश आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, झेंगझाऊ वरुन जाणा-या रस्त्याची अप्रतिम छायाचित्र...
बातम्या आणखी आहेत...