आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमध्ये मोदी, पाकमध्ये ट्रेंडींग करत आहे #ChinaBewareOfModi

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - कराची बस हल्ल्याबद्दल भारतावर गंभीर आरोप लावल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये #ChinaBewareOfModi हा हॅशटॅग ड्रेंड करत आहेत. ट्वीटरवर केवळ मोदी विरोधातील कमेंट्सचा पूर आला आहे असे नाही, तर भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोवाललासुध्दा पाकिस्तानी यूजर्सने ग्राफिक्सच्या माध्यामातून त्यांच्या देशासाठी राक्षस दाखवले आहे. पंतप्रधान मोदी सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत.

मोदी विरोधी कमेंट्स
Ali ijaz buttar ‏@aliijazbuttar

China has shown dislike for Modi as Modi gets backedlash from Chinese Media.

Mudassar Shahbaz ‏@mudsarrehan
Modi is following the "Philosophy of Chankya". And it is very simple "Baghal main Churi, Mounh main ram ram".

Aisha Baloch ‏@AyishaBaloch
Ajit Doval is a devil in human skin who wll kill as many people as required 2 fulfill his desires.

Saßa Qυrєѕнι ‏@InspiredSQ
Our Chinese friends should know that Modi is funding terrorist groups in Balochistan against us!!

Man on Mission ‏@RebelliousID
Finally, Pakistan's foreign office speaks. "RAW is involved in terrorism in Pakistan"

पुढील स्लाईडवर पाहा, पाकिस्तानी युजर्सने ट्वीट केलेले काही ग्राफीक्स...