आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाला पोहचला नाही नवरदेव, मग नवरीने भर रस्त्यात केले त्याचे हे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या रस्त्यावर एक वेगळा नजारा पाहायला मिळाला. येथे एक तरूणी नवरीच्या ड्रेसवर आपल्या होणा-या भावी पतीला रस्त्यावरून ओढत नेताना दिसत आहे. - Divya Marathi
चीनच्या रस्त्यावर एक वेगळा नजारा पाहायला मिळाला. येथे एक तरूणी नवरीच्या ड्रेसवर आपल्या होणा-या भावी पतीला रस्त्यावरून ओढत नेताना दिसत आहे.
इंटरनॅशनल डेस्क- चीनच्या रस्त्यावर एक वेगळा नजारा पाहायला मिळाला. येथे एक तरूणी नवरीच्या ड्रेसवर आपल्या होणा-या भावी पतीला रस्त्यावरून ओढत नेताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो युवक आपल्याच लग्नात पोहचला नाही, त्यामुलळे नाराज झालेल्या नवरीने त्याला असा धडा शिकवला. त्यामुळे आस-पास ये जा करणा-या लोकांना हे पाहून धक्का बसला. लोक पाहत बसले तमाशा...
 
- चीनमध्ये वायरल होत असलेल्या या घटनेचे फोटोज आणि व्हिडियोत एक तरूणी नवरीच्या पोशाखात तरूणाला ओढताना दिसत आहे. 
- तरूणाच्या हातात चेन बांधली आहे आणि नवरी त्याला वाईट पद्धतीने ओढत मंडपाकडे घेऊन जात आहे.  
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरूण आपल्याच लग्नात पोहचला नाही. त्यामुळे तरूणीचा संताप अनावर झाला व तिने हे पाऊल उचलले. 
- मात्र, हे कळू शकले नाही की, हे प्रकरण कुठले आहे आणि तो युवक लग्नात का पोहचला नव्हता.
- हा प्रकार सुरु असताना तेथून ये-जा करणारे लोक तमाशा पाहताना दिसले.
- काही लोक ही घटना खरी असल्याचे म्हटले आहे तर काहींनी हे कपल अॅक्टिंग करत असल्याचे म्हटले आहे. 
- काहींचे म्हणणे आहे की, ते लोक कलाकार होते, जे कोणत्यातरी वस्तूचे प्रमोट करण्यासाठी अॅक्टिंग करत होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...