इंटरनॅशनल डेस्क- सिक्रेट असल्या कारणाने उत्तर कोरिया देश नेहमीच फोटोग्राफरचा आवडता देश राहिला आहे. एड जोन्स हा एक मोजक्या वेस्टर्न फोटोग्राफर्स पैकी आहे जो गेली अनेक वर्षे तेथे जात आहे. त्याने तेथील डेली लाईफचे फोटोज कैद केले आहेत. हे तमाम त्या देशातील नागरिकांवर अनेक बंधने असल्याला छेद देतात. उत्तर कोरियन पॉलिसीला समजणे सोपे नाही...
- जोन्स प्रत्येक सहा आठवड्यानंतर येथील ट्रिपवर पोहचतो. हा सिलसिला वर्ष 2012 पासून सुरु आहे. जो तेथील माजी नेते किम इल संग यांची अॅनिव्हर्सरी कवर करायला पोहचला होता.
- जोन्स जेव्हा उत्तर कोरियात असतो तेव्हा त्याची हालचालीवर देखरेख असते. तो म्हणतो की आता मी हळू हळू शिकलो आहे तेथे काय कव्हर करायचे आणि काय नाही.
- जोन्सच्या माहितीनुसार, उत्तर कोरियन पॉलिसी समजणे खूपच अवघड काम आहे. अनेक बंधने असतानाही तो उत्तर कोरियात त्याच पद्धतीने काम करतो जसे इतर देशात करतो.
- जोन्सने सांगतो की, फोटोग्राफर आणि एक जर्नालिस्ट म्हणून माझ्या क्षमता नक्कीच वाढत आहेत तसेच ब-याच बाबी माझ्यात बदल घडवत आहेत व मला विकसित करत आहेत.
- या वादग्रस्त देशात देशात माझ्यासाठी काम करणे आणि तेथे फोटोग्राफी करणे कधीच संपणार नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जोन्स द्वारा घेतलेले उत्तर कोरियाचे काही फोटोज...