आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठे फिश मार्केट, सव्वा 4 कोटीला विकला सर्वात महागडा मासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील टोकियोतील प्रसिद्ध सुकीजी फिश मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माशांचा लिलाव झाला. - Divya Marathi
जपानमधील टोकियोतील प्रसिद्ध सुकीजी फिश मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माशांचा लिलाव झाला.
टोकियो- जपानमधील टोकियोतील प्रसिद्ध सुकीजी फिश मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माशांचा लिलाव झाला. येथील सुशीजानमई रेस्टांरंट चेनच्या मालकाने सर्वात महाग मासाची बोली लावली. 212 किलोचा पॅसिफिक ब्लूफिन टूना नावाच्या माशाला त्याने सव्वा 4 कोटी रुपये (632,000 डॉलर)ची बोली लावली. मागील आठ वर्षे सर्वात जास्त लावतोय बोली....
 
- सुकीजी फिश मार्केट जगातील सर्वात मोठे फिश आणि सीफूड मार्केट आहे. येथे दरवर्षी ऑक्शन होतात.
- सुशीजानमई चेनचा मालक कियुशी किमुराने मागील सलग आठ वर्षापासून माशांसाठी सर्वात महागडी बोली लावली. 
- त्याने सव्वा 4 कोटी रुपयेची बोली लावत 212 किलोचा पॅसिफिक ब्लूफिन टूना फिशसाठी लावत खरेदी केला.
- किमुराने तलवारीसारख्या चाकूसोबत डार्क आणि सिल्वर रंगाच्या फिशमागे उभे राहत पोज सुद्धा दिली. 
- मागील वर्षी फिश ऑक्शनमध्ये सर्वात महाग माशासाठी 82 लाख रुपयांची बोली लागली होती. 
 
शिफ्ट होणार आहे मार्केट-
 
- टोकियोत 2020 ऑलिंपिकमुळे हे मार्केट दुसरीकडे शिफ्ट केले जाणार आहे. 
- टोकियो सरकारला 80 वर्षाचे जुने सुकीजी फिश मार्केटला गिन्जा शॉपिंग डिस्ट्रिक्टमधील टोकियो बे पर शिफ्ट करायचे आहे.
- येथे रस्ते चौपट रूंद करण्याची गरज आहे त्यासाठी जमिनीची गरज आहे. मात्र, पर्यावरणाला धक्का बसत असल्याने सध्या काम थांबले आहे.
- त्यामुळे यंदाचा नव्या वर्षातील लिलाव याच ठिकाणावर झाला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...