आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोशॉपच्या मदतीने बनवले गेले हे PHOTOS, तुमचा विश्नासच बसणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोशॉपच्या मदतीने कानाहूने तयार केलेले फोटोज.... - Divya Marathi
फोटोशॉपच्या मदतीने कानाहूने तयार केलेले फोटोज....
इंटरनॅशनल डेस्क- फोटोशॉपच्या मदतीने आजकाल फोटोसोबत कोणत्याही प्रकारचा बदल केला जाऊ शकतो. काही लोक तर त्याचा असा काही बारकाईने प्रयोग करतात की त्यातील खरा फोटो कोणता आणि खोटा कोणता हेच ओळखता येत नाही. चीनी सोशल मीडिया Weibo वरील कानाहू नावाची एक यूजर फोटो एडिटर आहे आणि ती नेहमी असे फोटोज तयार करते. कानाहू असे फोटो सोशल मीडियात पोस्ट करते, ज्याला खूपच पसंत केले जाते. एवढेच नव्हे तर लोक तिला 'फोटोशॉप हॉली' म्हणून बोलवतात. सोशल मीडियात तिचे 4,30,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कानाहूने तयार केलेले काही फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...