इंटरनॅशनल डेस्क- ‘लॅंड ऑफ रायजिंग सन’ म्हटले जाणा-या जपान या देशात दारू पिणे हे कल्चर मानले जाते. या कल्चरचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, तेथील लोक सार्वजनिक ठिकाणी आपल्या कुटुंबियांसमवेत किंवा मित्रांसमवेत दारू पिऊ शकतात. येथे पब्लिक मिटिंग्स असो की कल्चरल प्रोग्रॅम्स सर्वत्र दारूचा वापर होतो. आपल्या या ‘ड्रिकिंग कल्चर’ मुळे तेथील रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणीही लोक नशेत पडलेले दिसतील. नुकतेच टोकियोत राहणा-या ‘ली चॅपमॅन’ ने या ड्रिंकर्सचे काही मजेशीर छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत. या फोटोजमध्ये ‘ली’ ने गल्लीबोळात आणि दुकानासमोर नशेत बेशुद्ध पडलेले लोक दाखवले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जपानमध्ये दारू पिऊन पडलेले लोक...