Home | International | China | Playing 24 hours of games on the mobile brought blindness to chinese girl

मोबाइलवर 24 तास गेम खेळल्याने आले अंधत्व, चिनी तरुणी खेळत हाेती ‘अाॅनर अाॅफ किंग्ज’ गेम

वृत्तसंस्था | Update - Oct 11, 2017, 04:34 AM IST

चीनमधील एका २१वर्षीय तरुणीला अापल्या स्मार्टफाेनवर सतत २४ तास गेम खेळल्यामुळे एका डाेळ्याची दृष्टी गमवावी लागली अाहे.

  • Playing 24 hours of games on the mobile brought blindness to chinese girl
    बीजिंग - चीनमधील एका २१वर्षीय तरुणीला अापल्या स्मार्टफाेनवर सतत २४ तास गेम खेळल्यामुळे एका डाेळ्याची दृष्टी गमवावी लागली अाहे. ही तरुणी अाॅनलाइन गेम ‘अाॅनर अाॅफ किंग्ज’च्या पूर्णत: अाहारी गेली हाेती. हा गेम खेळल्याने सुरुवातीला तिला अंधूकसे दिसू लागले हाेते; परंतु हळूहळू तिच्या एका डाेळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली, असे तिने सांगितले.

    या तरुणीवर नॅचांग सिटी रुग्णालयात रॅटिनल अार्टेरी अाेक्लुजनचे उपचार सुरू अाहेत. डाेळ्यांचा हा अाजार वयस्क लाेकांना हाेताे. डाेळ्यांवर अत्याधिक दबाव अाल्यास वा प्रमाणाबाहेर जागरण केल्यास हा अाजार हाेतो.

Trending