आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान....पोल डान्सर हवेत तरंगते, पाहा वेगळा व्यायाम प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिओ गे ही चीनच्या पोल डान्सिंग 11 ग्रुपची सदस्य आहे. तिने खास छायाचित्रणासाठी विशेष पोझ दिले. ग्रुपच्या म्हणण्‍यानुसार त्यांना पोल डान्सिंगची लो‍कप्रियता वाढवायची आहे. चीनमध्‍ये अनेक महिला या डान्सिंगचा एक व्यायाम प्रकार म्हणून सराव करतात.
(सौजन्य: China News Service)
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...