आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियातून समोर आले धक्कादायक PHOTOS, पण सत्य काय आहे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट सी बेराज बीचवर मस्ती करताना नागरिक.... - Divya Marathi
वेस्ट सी बेराज बीचवर मस्ती करताना नागरिक....
इंटरनॅशनल डेस्क- हुकुमशाही देश उत्तर कोरियाच्या नागरिकांची स्थिती काही लपून राहू शकत नाही. पण नुकतेच असे काही फोटोज समोर आले आहेत जे एकदम वेगळेच काही तरी सांगताहेत. फोटोजमध्ये शेकडो लोक नंपू सिटीतील बीचवर एन्ज्वॉय करताना दिलत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फोटोज सुद्धा दिखाव्याचा भाग आहे. काय आहे या फोटोचे सत्य....
 
- पर्यटकांच्या माहितीनुसार, अशा पद्धतीने सुट्टी साजरे करायला लावणे हे सुद्धा हुकुमशहांच्या रणनितीचा भाग आहे.
-  मीडिया रिपोर्ट्स सांगतात की, असे फोटोज समोर आणले की देशाची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होते व सर्व काही आलबेल असल्याचे भासवले जाते.
- या दरम्यान लोकांकडून अनेक प्रकारच्या अॅक्टिविटीज सुद्धा करून घेतल्या जातात. ज्या देशाच्या प्राचीन परंपरेच्या आधारित असतात.
- उत्तर कोरियातील कामगारांना वर्षभरात केवळ 4 ते 5 सुट्ट्या मिळतात. 
 
पेट्रोलवर बनवतात स्वयंपाक-
 
- नॅंफोतील ‘वेस्ट सी बेराज बीच’ वर बनविलेले ‘क्लॅम्स’ ची विशेष खासियत आहे.  
- मात्र, देशातील वाढत्या गरिबीमुळे तेथे एलपीजी आणि वीज सुविधा मिळत नाहीत. ज्यामुळे जेवण बनविण्यासाठी सामान्यपणे पेट्रोलचा वापर केला जातो. 
 
फक्त किम फॅमिलीची गाणे गाण्याची परवानगी-
 
- लोकांना आपल्या डेक आणि काराओके मशीनवर फक्त देशात हुकुमशाही पद्धतीने राज्य करणा-या जोंग फॅमिलीवरील गाणीच वाजविण्याची किंवा म्हणण्याची परवानगी आहे. 
- आणखी एक प्रसिद्ध गाणे ‘मदर्स बर्थ-डे’ हे गाणे खासकरून ऐकायला मिळते. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, उत्तर कोरियातील समोर आलेले ताजे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...