Home | International | China | Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian

-35 डिग्रीत खाणकाम करतात येथील कामगार, दरवर्षी काढतात 2700 कोटींचे हिरे!

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 30, 2017, 12:11 AM IST

फ्रेंच फोटोग्राफर बेनेडिक्टने त्यांचे फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत.

 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  साखा रिपब्लिकमधील मिर्नी खाण...
  मेक्सिको सिटी- हे फोटोज मेक्सिकोतील सेक्स वर्कर्ससाठी बनविण्यात आलेले रिटायरमेंट होम याचे आहेत. येथे प्रॉस्टिट्यूशन सोडलेल्या प्रौढ महिला राहतात. फ्रेंच फोटोग्राफर बेनेडिक्टने त्यांचे फोटोज आपल्या कॅमे-यात कैद केले आहेत. त्याने आपल्या प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून सुमारे दशकभर फॉर्मर सेक्स वर्कर्स यांचे जीवन जवळून पाहिले आहे. 300 पेक्षा जास्त वर्कर्सचा मुक्काम आहे सध्या...
  - बेनेडिक्टने आपल्या आठ वर्षाच्या प्रोजेक्टमध्ये 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या फॉर्मर सेक्स वर्कर्सचे फोटोज घेतले आहेत.
  - 2008 ते 2016 या दरम्यान हे घेतलेले फोटोज 'लास अमोरोसास मास ब्रावास' नावाच्या एका बुकमध्ये पब्लिश झाले आहेत. ज्याचे लेखक सेलिया गेमेज रामोस आहेत.
  - मेक्सिकोतील माजी सेक्स वर्कर द्वारा बांधलेले हे रिटायरमेंट होम शहरातील सर्वात गरीब लोकांना आसरा देते.
  - या महिलांनी आपली संपूर्ण अडल्ट लाईफ शहरातील रस्त्या-रस्त्यावर घालवली आहे.
  - 18 व्या शतकातील ही विटांची बिल्डिंग कधी काळी बॉक्सिंग म्यूझियम होती. जी आता प्रौढ सेक्स वर्कर्सचे ठिकाण बनले आहे.
  - ही घरे मेक्सिको सिटीतील सिटी सेंटरमध्ये आहेत जी खूपच लोकवस्तीचा व गर्दीचा भाग आहे.
  - रामोस लिहतात की, हे वर्कर्स आयुष्यभर जागोजागी मोटेलमध्ये काम करत रस्त्यावर झोपलेले आता या परमनंट शेल्टरवर राहत आहेत.
  - हे शेल्टर माजी सेक्स वर्कर कॅमरेन मुनोजच्या मागणीनंतर उघडले. कारण त्याआधी अनेक प्रॉस्टिट्यूट्स घाणेरड्या प्लॅस्टिक बॅग्सवर झोपायच्या.
  - मुनोजने हे शेल्टर उघडण्यासाठी सरकारशी 20 वर्षे लढा दिला. अखेर 2006 मध्ये याला परवानगी व फंड मिळाला.
  - यानंतर येथे प्रौढ सेक्स वर्कर राहायला येऊ लागल्या आता सुमारे 300 महिला येथे राहतात.
  - आता याला पब्लिक डोनेशन, फिमेल आर्टिस्ट आणि आर्टिस्ट द्वारा चॅरिटीतून मिळालेल्या फंडावर चालवले जाते.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  3 जून 1955 मध्ये सोव्हिएत भूशास्त्रज्ञन युरी खैबरदिन यांनी या खाणीचा शोध लावला होता. रशीयात अशा प्रकारचे हे पहिले संशोधन होते.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  यामुळे 1957 मध्ये युरी यांना लेनिन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हा पुरस्कार सोव्हिएत संघाचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  या खाणीची सुरुवात 1957 च्या कडाक्याच्या थंडीत करण्यात आली होती.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  सायबेरियामध्ये वर्षातील सात महिने कडाक्याची थंडीच असते. अशा वातावरणात जमीन एकदम कडक होते.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  त्यामुळे कर्मचार्‍यांना ही जमीन खोदणे म्हणजे लोखंडाचे दाणे चावण्यासारखेच होते. येथे कर्मचारी जेट इंजिनच्या मदतीने हिरे बाहेर काढत. कधी कधी डायनामाईटचाही वापर करण्यात येत असे.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  येथून दरवर्षी एक कोटी कॅरेट (2,000 किलो) हिरे काढले जातात. या खाणीतून 3,600 लोकांचा उदरनिर्वाह होत आहे.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  बिंघम कॅनियन खाणीनंतर 'मिर्नी' ही जगातील चौथी सर्वात मोठी खाण आहे.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  ही खाण ज्या भागात आहे, तेथे हिवाळ्यात वातावरण एवढी थंडी असते की, कर्मचारी ज्या वाहनांनी खाणीमध्ये उतरत, त्या वाहनांचे पेट्रोलही गोठून जाते.
 • Richest Diamond Mines In The Sakha Republic Of Siberian
  खाणीमध्ये मशिनही बर्मामुळे गोठून जात. यामुळे संपूर्ण खड्ड्याला झाकून काम करावे लागते.

Trending