आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीमियानंतर रशियाला आता गिळायचाय हा देश, या धक्क्याने संपूर्ण देशच डिप्रेशनमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूक्रेनला मजबूत करण्यासाठी पोलंडसह नाटों देश युक्रेनला सर्व प्रकारची शस्त्रात्रे पुरवत आहेत. - Divya Marathi
यूक्रेनला मजबूत करण्यासाठी पोलंडसह नाटों देश युक्रेनला सर्व प्रकारची शस्त्रात्रे पुरवत आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- रशिया आणि शेजारी देशा यूक्रेन यांच्यात मागील तीन वर्षापासून सिविल वॉर सुरु आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेकदा युद्धाची स्थिती असते. रशिया आणि नाटों देशांतील हे युद्ध रोखण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही त्यात यश आले नाही. दुसरीकडे, क्रीमियावर ताबा मिळवल्यानंतर रशियाची नजर आता यूक्रेनवर आहे. रशियाने यूक्रेनवर अनेक प्रकारची बंधने घातली आहेत. फूड्स आणि पेट्रोलियम पदार्थाच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. यामुळे सुंदर आणि नेहमी शांत राहणा-या यूक्रेन देशाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गल्ली-बोळातही उपलब्ध आहे शस्त्रे....
 
- यूक्रेन मीडियाच्या माहितीनुसार, रशियन सैनिकांच्या हालचाली यूक्रेन बॉर्डर दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. 
- त्यामुळे यूक्रेनच्या सीमेवर सातत्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यूक्रेन वेगाने आपली आर्मीची ताकद वाढवत आहे.
-  आता देशात आर्मी ट्रेनिंग कम्पलसरी केली आहे आणि तसेच सरकार अपील करत आहे प्रत्येक घरातील एक व्यक्ती आर्मीत भर्ती असावा.
- रशियाच्या आर्मीचा सामना करण्यासाठी यूक्रेनच्या महिलांनाही आता आर्मीत भर्ती केले जात आहे. 
- यूक्रेनची स्थिती आता इतकी खराब आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, तेथे हत्यारे, शस्त्रे खरेदी करण्यासाठी कोणतेही बंधने नाहीत.
- पिस्तोलपासून ते एके-47 सारखी धोकादायक शस्त्रात्रे सुद्धा किराणा दुकानांत मिळत आहेत.  
- यूक्रेनला मजबूत करण्यासाठी पोलंडसह नाटों देश युक्रेनला सर्व प्रकारची शस्त्रात्रे पुरवत आहेत.
 
शालेय मुलेही शिकवताहेत हत्यार चालवायला- 
 
- यूक्रेनला अमेरिकेसह नाटों देशांचा सपोर्ट आहे, मात्र, यूक्रेनची आर्थिक व्यवस्था कोलमडून पडली आहे.
- रशियातूनच यूक्रेनला फूड्स पासून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा होत होता जो आता बंद आहे. 
- एवढेच नव्हे तर, शालेय मुलेही युद्धाच्या सावटाखाली वावरत आहेत. देशभरात शालेय मुलांना हत्यार चालविण्याचे ट्रेंनिग देत आहेत व त्यासाठी कॅम्प लावले जात आहेत. 
- मुलांना धोकादायक हत्यार चालवता यावीत यासाठी शाळेतील शिक्षकांना सुद्धा ट्रेंड केले जात आहे. जेणेकरून नंतर ते मुलांना नियमित ट्रेनिंग देऊ शकतील.
- यामुळे देशात गरीबी वाढली आहे आणि देशातील मोठी लोकसंख्या डिप्रेशनचा सामना करत आहे. तसेच अनेक लोक व्यसनाधिन होत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसे सुरु आहेत सध्या यूक्रेनचे हाल...
बातम्या आणखी आहेत...