आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे रशियन टायकूनची WIFE, पोस्ट केला 70 कॅरेट डायमंड रिंगचा PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन बिलेनियरची पत्नी केस्निया त्सरितसिना आणि तिची डायमंड रिंग (इन्सेटमध्ये).... - Divya Marathi
रशियन बिलेनियरची पत्नी केस्निया त्सरितसिना आणि तिची डायमंड रिंग (इन्सेटमध्ये)....
मॉस्को- रशियन टायकून अलेक्से सापोवालोवची पत्नी केस्निया त्सरितसिनाने अॅनिवर्सिरीत गिफ्ट मिळालेल्या डायमंड रिंगचा फोटो शेयर केला आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पतीकडून तिला 70 कॅरेट डायमंड रिंग भेट मिळाली. ज्याची किंमत सुमारे 58 कोटी रूपये आहे. केस्निया व्यावसायाने एक मॉडेल आहे आणि सोशल मीडियात आपले लग्झरी लाईफचे फोटोज शेयर करते. काय लिहले पोस्टमध्ये...
 
- 27 वर्षाची केस्नियाने रिंगचे फोटो पोस्ट करत त्याला एक नॉर्मल ज्वेलरी म्हटले. तिने लिहले की, माझा पती मला गिफ्ट खरेदी करण्यासाठी कधीही कंजूसपणा करत नाही. त्यानेच ठरवले की, 30 कॅरेटची रिंग आता माझ्यासाठी पुरेशी नाही आणि त्याने ही 70 कॅरेटची रिंग गिफ्ट केली.
 
आधी पोस्ट केली होती हार्ट शेपच्या रिंगचा फोटो-
 
- केस्नियाने त्याआधी सुद्धा एक हार्ट शेपची स्टोन रिंगचा फोटो पोस्ट केला होता. मात्र, आता या स्टोनला आता या मोठ्या डायमंडने रिप्लेस केले आहे.  
- हे कपल रशिया आणि दुबईत आपला बहुतेक वेळ घालवते. तेथे केस्निया नेहमी आपल्या बेन्टले कारमध्ये दिसते.
 
आपली फिगर परफेक्ट असल्याचे सांगते-
 
- केस्निया आपल्या फिगरला परफेक्ट असल्याचे सांगते. तिचे म्हणणे आहे की, दोन बाळंतपणानंतरही मी स्वत:ला खूपच फिट ठेवले आहे. मी एक मॉडेल आहे आणि फिगरमध्ये राहणे किती गरजेचे असते हे मला माहित आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केस्नियाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...