आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलसारख्‍या चेह-यामागे दडलीय पिळदार बॉडी, कोणालाही करू शकते चितपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन पॉवरलिफ्टर जुलिया विन्स. - Divya Marathi
रशियन पॉवरलिफ्टर जुलिया विन्स.
इंटरनॅशनल डेस्क- रशियाच्या पॉवरलिफ्टर युलिया व्हिक्टोरोवना म्हणजे जुलिया विन्सचे छायाचित्रे गेल्या काही दिवसांमध्‍ये इंटरनेटवर व्हायरल होत होती. 21 वर्षांची जुलिया इन्जेल्सची राहणारी आहे. ती दिसायला बार्बी डॉलप्रमाणे आहे. मात्र तिचे शरीर पिळदार असून ती कोणालाही चितपट करु शकते. पॉवरलिफ्टर बनू इच्छित नव्हती...
 
- जुलिया म्हणते, मला कधीही पॉवरलिफ्टर बनायचे नव्हते. मी फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्‍वास वाढवण्‍यासाठी व्यायाम करत होते. मात्र मी आता व्यावसायिक पॉवरलिफ्टर बनली आहे. 
- जुलियाने अगोदर प्रोफेशनल ट्रेनरशिवाय व्यायाम करण्‍यास सुरुवात केली. 
- नंतर शाळेत पॉवरलिफ्ट‍िंग आणि वेटलिफ्ट‍िंगसाठी ट्रेनरची मदत घेतली. 
- या दरम्यान जुलियाने अनुभवले की तिला आपल्या शरीरातील हार्मोन्सनुसार डेव्हलप करु इच्छिते. 
- या नंतर तिने 2013 मध्‍ये पहिल्यांदा पॉवरलिफ्ट‍िंग स्पर्धेत सहभाग घेतला. तिच्या नावावर तीन जागतिक विक्रमही नोंदले गेलेत. 
- जुलिया म्हणाली, मी जो पेशा स्वीकारला आहे त्यात मला अनेक वेळेस टीका ऐकायला मिळाली आहे. मात्र याचा माझ्या कामगिरी कोणताही परिणाम होणार नाही. 
- जुलियानुसार, अनेक प्रशंसक भेटतात, तेव्हा खूप चांगले वाटते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, जुलिया विन्सचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...