आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय तुम्ही पाहिलेत, जगभरातील विमानतळावरील हे धक्कादायक PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस एयरपोर्ट - Divya Marathi
लॉस एंजलिस एयरपोर्ट
इंटरनॅशनल डेस्क- जगाची प्रगती व विकास ज्या वेगाने सुरु आहे त्याचा जसा फायदाही होत आहे तसाच त्याचा फटकाही लोकांना दिवसेंदिवस सहन करावा लागत आहे. रस्त्यावर लांबच लांब ट्रॅफिक लागणे आता एक नित्याचीच बाब झाली आहे. आणि या समस्येने प्रत्येक जण त्रस्त आहे. फक्त रस्त्यावरच ही स्थिती नाही तर आकाशातही तीच स्थिती आहे. आता जगभर एयर ट्रॅफिक एवढ्या वेगाने वाढीस लागले आहे की एखादे विमान लॅंड करायचे झाले तर त्यालाही दोन-चार तासाचे वेटिंग सुरु झाले आहे. पण जरा विचार करा, जर रस्त्याप्रमाणेच विमानतळावरही ट्रॅफिक जाम होऊ लागले तर काय परिस्थिती असेल.
काहीसे असेच लॉस एंजलिसमधील फोटोग्राफर माईक केलीला वाटून राहिले. त्यामुळे त्याने जगभरातील कायम व्यस्त राहणा-या एयरपोर्टवर जाऊन काही फोटो काढले व त्याचे एक पोट्रेटच्या रूपात सादर केले. माईकने मागील दोन वर्षात जगभरातील सर्वात व्यस्त राहणा-या एयरपोर्टचा दौरा केला व फोटो काढले. माईकने ज्या पद्धतीने वेगवेगळे प्लेनचे पोट्रेट तयार केली. ते पाहून भविष्यात काय वाढून ठेवलेय याचे संकेत मिळतात.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोग्राफर माईक केलीचे पोट्रेट...
बातम्या आणखी आहेत...