आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत चीन या देशाविषयचे 11 शॉकिंग फॅक्ट्स, सर्वात विचित्र देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनने पुन्हा एकदा वादात उडी घेतली आहे. सोमवारी या देशाने दक्षिण चीन समुद्रातील विवादीत बेटावर पाहिल्यांदाच लष्‍करी विमान उतरवले. कम्युनिस्ट शासन असणारा चीन नेहमी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहत असतो. अन्न, लोकसंख्‍या, लोकप्रिय ब्रँड्सची नक्कल आणि सेन्सॉरशीपसह अशा अनेक मुद्द्यांवरुन माध्‍यमांमध्‍ये चीन झळकत असतो. चला जाणून घेऊया चीनविषयी चक्रावून देणारे काही फॅक्ट्स...
- तुम्हाला जाणून आश्‍चर्य वाटेल, की हॉंगकॉंग पॉलिटेक्निक विद्यापीठ ब्रा स्टडीजमध्ये डिग्री देते.
- चीनच्या सर्वात मोठ्या लिंगरी उत्पादक 'टॉप फॉर्म'च्या फॅक्टरीत ब्रा लॅबही आहे.
- ही कंपनी प्रत्येक वर्षी व्हिक्टोरिया सिक्रेट, प्लेटेक्स आणि मेडनफॉर्म या सारख्या ब्रँडची 60 लाखांपेक्षा जास्त ब्रा बनवते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, चीनविषयी आणखी रंजक फॅक्ट्स....