आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉसने संपूर्ण स्टाफला दिले सरप्राईज, 3.5 कोटी खर्चून नेले विदेशी टूरवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इवॉल्व नावाच्या कंपनीच्या बॉसने आपल्या संपूर्ण स्टाफला मालदीवच्या सरप्राईज लग्झरी ट्रिपवर नेले. - Divya Marathi
इवॉल्व नावाच्या कंपनीच्या बॉसने आपल्या संपूर्ण स्टाफला मालदीवच्या सरप्राईज लग्झरी ट्रिपवर नेले.
इंटरनॅशनल डेस्क- सिंगापूरमध्ये एका कंपनीची भरभराट झाल्याने बॉसने आपल्या सर्व कर्मचा-यांवर साडेतीन कोटी रूपये खर्च केले. इवॉल्व नावाच्या कंपनीच्या बॉसने आपल्या संपूर्ण स्टाफला मालदीवच्या सरप्राईज लग्झरी ट्रिपवर नेले. इवॉल्व सिंगापूरची एक मिस्क्स मार्शल आर्ट्स कंपनी आहे. ज्यात एमएमए अॅकेडमीजची चेन आहे. पाच वर्षात अनेक सररप्राईज ट्रिप केल्या आहेत कंपनीने...
- कंपनीचे फाउंडर चत्री सित्योदतोन्ग यांनी सांगितले की, कंपनीने दर वर्षी 30 टक्के वाढ पाहिली आहे.
- कंपनीची ही भरभराट कर्मचा-यांची मेहनत आणि च्यांच्या डेडिकेशनचे फळ आहे.
- सित्योदतोन्ग यांनी सांगितले की, आपल्या कर्मचा-यांना थॅक्स म्हणण्यासाठी आम्ही मालदीवच्या सरप्राईज ट्रिप अरेंज केली.
- 100 स्टाफ मेंबर्ससाठी लग्झरी हॉलिडेसाठी कंपनीने फाइव स्टार रिजॉर्ट्समध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.
- कंपनीने स्टाफ मेंबर्सच्या या हॉलिडे ट्रिपवर तीन कोटी 41 लाख रुपये खर्च केले.
- सित्योदतोन्ग म्हणाले, अशा सरप्राईज हॉलिडे ट्रिप इवॉल्वच्या कल्चरचा सामान्य भाग आहे.
- मागील पाच वर्षात कंपनीने आपल्या स्टाफला बाली, क्राबी, खाओ लेक आणि बिनतानच्या ट्रिपवर नेले होते.
- ते म्हणाले, ''आपल्या स्टाफला धन्यवाद म्हणण्यासाठी हे गिफ्ट्स आणि रिवॉर्ड्स सुद्धा छोटे आहेत.''
- ''दरवर्षी आम्ही आमची संपूर्ण टीम नव्या ठिकाणी घेऊन जातो. तसेच त्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये उतरवतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...