आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदभावाची ही 12 छायाचित्रे, श्रीमंती- गरिबीच्या नावावर असा विभागालाय हा देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किया सँड्स व ब्लूबोसरँडचे छायाचित्र. ब्लूबोसरँडच्या भागात स्विमिंग पूल असलेली आलिशान इमारत. तिची किंमत 46 लाख रुपये आहे. रस्त्याच्या दुस-या बाजूत टीन शेड असलेले घरे आहेत. - Divya Marathi
किया सँड्स व ब्लूबोसरँडचे छायाचित्र. ब्लूबोसरँडच्या भागात स्विमिंग पूल असलेली आलिशान इमारत. तिची किंमत 46 लाख रुपये आहे. रस्त्याच्या दुस-या बाजूत टीन शेड असलेले घरे आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- जाती व श्रीमंतीच्या आधारावर विभागलेल्या दक्षिण आफ्र‍िकेची या इमारती वंशभेदाचा वारसा दाखवण्‍यासाठी पुरेसे आहे. येथे गलिच्छ वस्त्या व श्रीमंतच्या कॉलनी दोन भागात विभागलेले दिसत आहे. हे छायाचित्रे सिएटलचा छायाचित्रकार जॉनली मिलरने ड्रोन आय व्ह्यूमधून घेतले आहे. या छायाचित्रांच्या मालिकेला अनइक्वल सीन्स असे नाव दिले आहे. जेव्हा छायाचित्रांमधून दाखवले श्रीमंती-गरिबीतला फरक...
 
- केपटाऊनमध्‍ये शिक्षण घेताना जॉनीने येथे वंशभेद व परकेपणाचा जवळून अनुभव घेतला होता. 
- या अनुभवानंतर त्याने हजारो फुट उंचावरुन हे कॅमे-यात कैद करण्‍याचा विचार केला. 
- या संग्रहात जोहान्सबर्गमधील किया सँड्स, डर्बनचे पापवा सियुगोलम गोल्फ कोर्स आणि उमगेनी नदीच्या छायाचित्रांचा समावेश आहे. 
- मिलरने आपल्या वेबसाइटवर लिहिले, अनेक वेळेस जमिनीवर राहून लोकांमध्‍ये अस्तित्वात असलेला भेदभाव पाहणे अवघड असते. 
- आकाशातून वस्तूंची नव्याने सौंदर्य पाहणे ही गोष्‍ट औरच असते. यातून वास्तवाचे भान येऊ शकते. 
- मिलर म्हणाला, शेकडो मीटरच्या उंचावरुन सरळ खाली पाहिल्यास असमानता वाढताना दिसते. त्यावर विश्‍वास ठेवणे अवघड आहे. 
- मिलरच्या म्हणण्‍यानुसार, काही समाजांमध्‍ये डोक्यातच भेदभाव भरलेला असतो.
- देशात वंशभेद समाप्त होऊन जवळजवळ 22 वर्ष झाली आहेत. मात्र आजही श्रीमंती-गरिबीवर आधारीत भेदभाव अस्तित्वात आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...