आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Womens Day : या आहेत जगभरातील काही ग्लॅमरस महिला Hackers

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इंग्रजीमध्ये ब्युटी विथ ब्रेन अशी एक म्हण आहे. हॅकिंग जगातही या म्हणीला अगदी साजेशा 7 महिला आहेत. या सर्वजणी हॅकर्स तर आहेतच पण त्याचबरोबर खुप सुंदरही आहेत. अशाच काही महिला हॅकर्सविषयी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत.

हॅकर्सचे स्वःताचे एक वेगळे जग असते. हॉकर्स म्हणजे केवळ जाड चष्मा घालणारी आणि नेहमीच कॅम्प्युटरसमोर बसणारी व्यक्ती असते, असा एक सामान्य गैरसमज आहे. याचबरोबर हॅकर म्हटले, की फक्त मुलगा असा आणखी एक गैरसमज आहे. पण या सर्वांनी तो खोडून काढला आहे. यापैकी एक प्लेबॉयची एकेकाळची मॉडेल आहे. तसेच एकीचे नाव FBI जवळ असलेल्या रशियाच्या स्पाय लिस्टमध्येही आहे.
 
कोण आहेत या हॅकर्स, काय केले आहे यांनी आणि का प्रसिद्ध आहेत या जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...