आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे लोक इतके घाणेरडे, अस्वच्छ की पब्लिक प्लेसवरच करतात अशी कृत्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पब्लिक प्लेसेसवर घाण करण्याबाबत जगात चीनचे लोक खूपच बदनाम आहेत. - Divya Marathi
पब्लिक प्लेसेसवर घाण करण्याबाबत जगात चीनचे लोक खूपच बदनाम आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- चीनचे लोक घाण करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. एवढेच नव्हे तर मॅनरच्या बाबतीतही चीनचे रेकॉर्ड खूपच खराब आहे. मात्र, ताजा सर्वे आता तेथील स्थिती सुधारत असल्याचे सांगतो. चीन नॅशनल टूरिज्म एडमिनिस्ट्रेशनकडून जारी करण्यात आलेल्या सर्वेतील आकडेवारीनुसार, आता चीनमधील लोकांच्या वर्तनात आणि प्रतिमेत सुधारणा होत आहे. 10 टूरिस्ट डेस्टिनेशनवर केला सर्वे...
 
- सीएनटीएने 10 वेगवेगळ्या टूरिस्ट डेस्टिनेशनवर 3650 लोकांचा सर्वे केलाय  
- यात अमेरिका, यूके, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि तैवान डेस्टिनेशनचा समावेश आहे. - सर्वेत सामील झालेल्या 3650 लोकांनी हे मान्य केले की, चीनच्या लोकांत आता बदल होत आहे व पहिल्यापेक्षा त्यांच्यात सुधारणा दिसत आहे.
- सर्वेच्या माहितीनुसार, मागील पाच वर्षापासून चीनमधून जाणा-या पर्यटकांच्या सवयी आणि वागणुकीत फारच बदल झालेला आहे.
 
घाण करण्यासाठी आहेत कुप्रसिद्ध- 
 
- चीनमध्ये स्वच्छतेची स्थिती ही आहे की, ट्रेनपासून ते फ्लाईटपर्यंत सर्वत्र तुम्हाला कच-याचे ढीगच आणि ढीगच दिसतील. 
- इंटरनेटवर तुम्हाला असे तमाम फोटोज पाहायला मिळतील. जिथे चीनी टूरिस्ट त्यांच्या देशात नव्हे तर परदेशातही कचरा करताना दिसतील.
- नॅशनल हॉलिडे, न्यू ईयर आणि अशा काही खास दिवशी तर टूरिस्ट्सच्या संख्येबरोबरच ही समस्या जोर धरते. 
- ट्रान्सपोर्टशिवाय पब्लिक प्लेसेसवर घाण करण्याबाबत जगात चीनचे लोक खूपच बदनाम आहेत.
- येथे मुले पार्कवर किंवा रस्त्यावर अथवा लिफ्टमध्ये टॉयलेट करताना सहज दिसून येतील.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...