आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EX मॉडेल जेव्हा शॉपवर विकते फूड, तरूणांच्या लागतात रांग, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या शॉपमध्ये मटण विकणारी तैवानची हीच ती एक्स मॉडेल... - Divya Marathi
आपल्या शॉपमध्ये मटण विकणारी तैवानची हीच ती एक्स मॉडेल...
इंटरनॅशनल डेस्क- तैवानमधील एका स्ट्रीट फूड शॉपवर सध्याच्या काळात खूप गर्दी जमत आहे. कारण हे शॉप तैवानमधील एका एक्स मॉडेलचे आहे. ती हॉट पँट्स, बिकिनी आणि सेक्सी ड्रेसेज घालून तिच्या शॉपमध्ये मटण आणि इतर फूड आयटम विकते. तिला पाहण्यासाठी तिच्या शॉपवर शेकडो मुलांची लाईन लागते. सोशल मीडिया वायरल होताहेत फोटोज...
- मॉडेल जेव्हापासून आपल्या शॉपमधून मीट विकत आहे तेव्हापासून तिच्या लुकमुळे दुकानात मोठी गर्दी होऊ लागली आहे.
- ती आपल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर हॉट डॉग्स, सॉसेज आणि कबाब विकते.
- एक्स मॉडेलचे वय फक्त 20 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे आणि ती एका मुलाची आईही आहे.
- तिने या आठवड्याच्या सुरुवातीला काही फोटोज शेयर केले होते जे आता वायरल झाले आहेत.
- सोशल मीडिया यूजर्स तिच्या चिकण्या स्किन आणि टोन्ड बॉडीवरून कमेंट्स करत आहेत.
- तर, या एक्स मॉडेलचे म्हणणे आहे की, मी पूर्वी मॉडेल होती. मात्र, आता शॉप चालवते. या कॉम्पलिमेंट खूपच खालच्या स्तरातील आहेत.
पुढे स्लाइड्सद्वारे पाहा, या एक्स मॉडेलचे तिच्या मीट शॉपवरील फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...