Home | International | China | Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World

भारतापासून ५ हजार किमी दूर अंतरावर आहे, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 21, 2017, 12:10 AM IST

दक्षिण-पूर्व आशियातील कंबोडिया देश सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. मात्र, भारत देशाचा या देशाशी खास संबंध आहे.

 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  कंबोडिया स्थित हिंदू मंदिर
  इंटरनॅशनल डेस्क- दक्षिण-पूर्व आशियातील कंबोडिया देश सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. मात्र, भारत देशाचा या देशाशी खास संबंध आहे. कारण या देशात हिंदू धर्माचे सर्वात मोठे प्राचीन मंदिर आहे. कंबोडिया पर्यटक विभागाच्या माहितीनुसार, भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशातील अंकोर येथे अंकोरवट मंदिर आहे. भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे. सरकार दरवर्षी करते करोडो रूपये खर्च...
  - जगातील सर्वात मोठे हे मंदिर तेथील सिमरिप शहरातील मीकांग नदी किना-यावर वसले आहे.
  - वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत स्थान असलेले हे मंदिर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
  -कंबोडिया सरकार हे मंदिर चांगल्या स्थितीत राहावे म्हणून दरवर्षी करोडो रूपये खर्च करते.
  - एवढेच नव्हे तर, कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजात चिन्हात मंदिराला दाखवले गेले आहे.
  - भारतीयांसह जगभरातील दरवर्षी लाखो पर्यंटक त्याला भेट देतात.
  मेरू पर्वताचे प्रतिक-
  - या मंदिराला मेरू पर्वताचा सिम्बॉल मानले जाते. या मंदिराचे निर्माण 12 व्या शतकात खमेर वंशाचे सूर्यवर्मन द्वितीय नामक हिंदू शासकाने केले होते.
  - चौदावे शकत सुरु होताहोता येथे बौद्ध धर्माशी संबधित लोकांचे शासन स्थापित झाले आणि मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.
  - असे सांगितले जाते की, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी-देवतांशी जवळीक साधून अमर होऊ इच्छित होते.
  - यासाठी या राजाने एक विशिष्ठ पूजास्थळ तयार केले होते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवाची पूजा केली जात होती. आज हेच मंदिर अंगकोर वट नावाने ओळखले जाते.
  - हे मंदिर बांधण्यासाठी पन्नास कोटी दगडांचा वापर करण्यात आला. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन आहे.
  - या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा आढळून येतात.
  - मंदिरात सीताहरण, हनुमानाचा अशोक वाटिका प्रवेश, अंगद प्रसंग, राम-रावण युद्ध इ. कथांचे कोरीव काम आहे.
  - हे मंदिर उभारण्यामागे विविध मान्यता प्रचलित आहेत. एक मान्यतेनुसार स्वतः इंद्रदेवाने स्वतःच्या मुलासाठी महालाच्या स्वरूपात हे मंदिर एका रात्रीतून बांधून घेतले होते.
  पुढे स्लाईडद्नारे पाहा, जगातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिराचे फोटोज...

 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  हे मंदिर ५०० एकरात पसरले आहे.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  हे मंदिर अनेक वर्ष कोणालाही माहिती नव्हते. 19 व्या शतकात फ्रान्सच्या हेनरी महोत नावाच्या एका संशोधकाने या मंदिराचा शोध लावला.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  वर्ष 1986 ते वर्ष 1993 पर्यंत भारताच्या पुरातत्व विभागाने या मंदिराचा रक्षणाची जबाबदारी घेतली.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  फ्रांसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंकोरवाट मंदिर कंबोडिया देशाचे प्रतीक बनले.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  या मंदिराचा फोटो कंबोडियाच्या राष्ट्रीय झेंड्यावर आहे.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  इतिहासानुसार आतापर्यंत जवळपास 27 शासकांनी कंबोडिया देशावर राज्य केले. ज्यामध्ये काही हिंदू तर काही बौद्ध शासक होते.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  याच कारणामुळे कदाचित कंबोडिया येथे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी संबंधित मूर्ती, शिल्प आढळतात.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे जगातील सर्वात जुने विष्णू मंदिर आहे.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  हे मंदिर उभारण्यामागे विविध मान्यता प्रचलित आहेत. एक मान्यतेनुसार स्वतः इंद्रदेवाने स्वतःच्या मुलासाठी महालाच्या स्वरूपात हे मंदिर एका रात्रीतून बांधून घेतले होते.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  या मंदिराच्या भिंतीवर रामायण आणि महाभारताच्या कथा आढळून येतात.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  चौदावे शकत सुरु होता होता येथे बौद्ध धर्माशी संबधित लोकांचे शासन स्थापित झाले आणि मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  मंदिरात सीताहरण, हनुमानाचा अशोक वाटिका प्रवेश, अंगद प्रसंग, राम-रावण युद्ध इ. कथांचे कोरीव काम आहे.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा आढळून येतात.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  हे मंदिर बांधण्यासाठी पन्नास कोटी दगडांचा वापर करण्यात आला. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन आहे.
 • Temple Complex In Cambodia And The Largest Religious Monument In The World
  हे मंदिर ६४ मीटर उंच आहे. मंदिर साडेतीन किमी लांबीच्या दगडी भिंतीवर बांधले आहे.

Trending