आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीन येथील दहा घटनांची छायाचित्रे नक्कीच पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्‍ये मागील आठवड्यात शांघाय टॉवर खुले झाले आहे. ती जगातील दुस-या क्रमांकाची इमारत असून चीनमधील ती सर्वात उंच इमारत आहे. पर्यटकांनी हम्बल अॅडमिनिस्ट्रेशन गार्डनमधील कमळाचे खूप कौतुक केले. पूराच्या पाण्‍यात आनंद लूटण्‍याचे दृश्‍य, विद्यापीठाचे पदवीदान समारंभ ही आणि अशी बरेच घडमोडी चीनमध्‍ये मागील आठवड्यात घडल्या आहेत. divyamarathi.com तुम्हाला चीनमधील काही 10 घटनांची माहिती देणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पुढे क्लिक करा आणि पाहा चीनमधील इतर 10 घडामोडी...