आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: चीनमधील दहा घटनांची छायाचित्रे नक्कीच पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
72 वर्षांचे सू चॉन्डॉंग वॉटर अॅम्युझमेंट पार्कमध्‍ये कसरती दाखवतानाचे दृश्‍य. स्थळ - मध्‍यवर्ती चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान - Divya Marathi
72 वर्षांचे सू चॉन्डॉंग वॉटर अॅम्युझमेंट पार्कमध्‍ये कसरती दाखवतानाचे दृश्‍य. स्थळ - मध्‍यवर्ती चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एका वरिष्‍ठ अधिका-याने भारताच्या संरक्षण सज्जतेविषयी प्रशंसा केली होती. मात्र या देशाचे दाखवण्‍याचे आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यामुळे प्रशंसेनंतर चीनने आपल्या संरक्षण शक्त‍िचे झलक निवडक माध्‍यमांना दाखवले. चीनमध्‍ये पर्यटन, लष्‍कर, शिक्षण या आणि अशा इतर क्षेत्रात वेगवेगळ्या घडामोडी या आठवड्यात घडल्या आहेत.divyamarathi.com तुम्हाला चीनमधील काही 10 घटनांची माहिती देणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पुढे क्लिक करा आणि पाहा चीनमधील इतर 10 घडामोडी...