आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे हा देश, रात्रभर असा असतो रस्त्यावर नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाईटलाईफ शौकिनांसाठी थायलंड हा देश खूपच पॉप्युलर आहे. - Divya Marathi
नाईटलाईफ शौकिनांसाठी थायलंड हा देश खूपच पॉप्युलर आहे.
इंटरनॅशनल डेस्क- थायलंड आज आपला नॅशनल डे सेलिब्रेट करत आहे. हा देश नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना हा देश खुणावतो. दक्षिण ईस्ट आशियातील या देशात दरवर्षी लाखों पर्यंटक भेट देत असतात. देशात वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे तरीही सेक्स ट्रेड देशात सर्वात वर क्रमांक या देशाचा लागतो. नाईटलाईफच्या शौकिनांसाठी स्वर्गच आहे हे ठिकाण...
- येथे बॅंकॉक पासून फुकेट, पटाया आणि फी-फी आयलंडपर्यंत ही शहरे नाईटलाईफसाठी ओळखली जातात.
- येथील राजधानी बॅंकॉक शहर तर नाईटलाईफ शौकिन, हॉलीमेकर्ससाठी एखाद्या स्वर्गासारखेच आहे.
- येथील खाओ सान रोड एरिया अनेक वर्षापासून पॉपुलार टूरिस्ट्स स्पॉट बनला आहे.
- हा एरिया कमी साहित्यांसमवेत कमी खर्चात राहणा-यांसाठी खूपच चांगले ठिकाण आहे.
- येथे तमाम बार, रेस्टांरंटपासून दुकाने आणि ट्रॅवल एजेंट्स आरामात भेटतील.
- यासोबतच येथील रॉयल पॅलैस आणि इतर टूरिस्ट्स अट्रॅक्शन सुद्धा जवळच आहे.
सेक्स इंडस्ट्री देशाचा सर्वात मोठा व्यवसाय-
- देशात मागील 70 वर्षापासून वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे. मात्र, हा व्यवसाय देशातील एक मोठा बिजनेस होऊन बसला आहे.
- एकट्या पटाया शहरात 1,000 हून अधिक बार आणि मसाज पार्लर चालवली जातात. ज्याच्या आड हा वेश्याव्यवसाय खुलेआम सुरु असतो.
- एचआयवी आणि एड्सबाबत माहिती ठेवणारी AVERT संस्थेच्या माहितीनुसार, थायलंडमध्ये 123,000 पेक्षा जास्त सेक्स वर्कर्स आहेत.
- ग्लोबल ब्लॅक मार्केटवर नजर ठेवणारी हॅवोकस्कोपच्या माहितीनुसार, येथील 250,000 लोक वेश्याव्यवसायाशी जोडले आहेत.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, थायलंडमधील फोटोजद्वारे नजारा...
बातम्या आणखी आहेत...