आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्यावर खार खातात चीनी, पाहा कशा आहेत \'उइगर\' समाजाच्या वुमन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उइगर ब्यूटीज (डावीकडून उजवीकडे) - दिलनाज, मेदिना, आणि आइदा. - Divya Marathi
उइगर ब्यूटीज (डावीकडून उजवीकडे) - दिलनाज, मेदिना, आणि आइदा.
बीजिंग - 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या आणि मुंबईसह पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड मौलाना मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राकडून (UN)दहशतवादी ठरविण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने खीळ घातली होती. आता भारताने वर्ल्ड उइगर काँग्रेस (WUC) नेता डोल्कन ईसा याला व्हिसा दिला आहे. त्याला चीन दहशतवादी मानते. ईसाला व्हिसा देण्यामुळे चीनमधील उइगर मुस्लिम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चिनच्या शिंजियांग प्रांतात उइगर मुस्लिम बहुसंख्याक आहेत. उइगर समाजाच्या महिला आणि मुली त्यांचे सौंदर्यामुळे जगभर ओळखल्या जातात. उइगर महिला या बहुतेक डान्सर, मॉडेल आणि अभिनयाच्या क्षेत्रात असतात, त्यामुळे जगात त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे.


कोण आहे उइगर मुस्लिम


- उइगर हे तुर्की मुस्लिम आहेत. शिंजियांग प्रांतात त्यांची संख्या 45% पेक्षा जास्त आहे.
- उइगर मुस्लिम स्वतःला चीनी वंशाचे मानत नाहीत. त्यांची भाषा तुर्की आहे.
- चीन, पाकिस्तानवर उइगर मुस्लिमांना चिथावणी देण्याचा आरोप करत आले आहे.
- चीन सरकारचा दावा आहे, की पाकिस्तानातील काही भागात उइगर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांची ट्रेनिंग दिली जाते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, TOP 10 मोस्ट ब्युटीफुल उइगर मुस्लिम वुमन्सचे PHOTOS...