आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Research Monkeys Made In China Photos By Li Feng

संशोधनासाठी चीनमध्‍ये तयार केली जातात वानर, फोटोने जिंकले बक्षीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक खोलीत एक नर वानर आणि सात मादी वानर ठेवून ब्रीडिंग केले जाते. - Divya Marathi
एक खोलीत एक नर वानर आणि सात मादी वानर ठेवून ब्रीडिंग केले जाते.
चीनची हुबे टिआन टिन कंपनी संशोधनासाठी वानर तयार करीत आहे. वानराचे 96 टक्के जीन्स माणसाशी मिळतेजुळते आहेत. यामुळे औषध संशोधनासाठी वानरांची निर्मिती केली जाते. याने माणूस भयानक अशा आजारांपासून बचाव होऊ शकेल. येथे 101 खोल्यांमध्‍ये 700 वानरांचे स्ट्रिक्ट मॅनेजमेंट केले जाते. याने ती चांगली माहिती देतात. अशीच सुमारे 1 लाख वानर अमेरिका, ब्रिटन आणि जपानसारख्‍या अनेक देशांत पाठवले जाते. कमी किंमतीत ही वानरे चीन आणि भारतासारख्‍या आशियाई देशांमध्‍ये पुरवले जातात. चीन प्रयोगशाळेत वापरले जाणा-या वानरांचा निर्यात करणारा सर्वात मोठा देश...
- चीन या वानरांचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. दुसरीकडे अमेरिका सर्वात मोठा आयातदार आहे.
- ब्रिटनमध्‍ये वर्षभरात एका लहान वानरावर 38 हजार रुपये आणि मोठ्यावर 17 लाख रुपये खर्च केली जातात. चीनमध्‍ये हाच खर्च 82 हजार इतका आहे.
- चीनमध्‍ये 40 एक्सपेरिमेण्‍टल मकॅक(वानर) कंपन्या आहेत. यातील 9 गुआंशी प्रांतात, 7 गुआंग्डोंग, 4 युन्नान, 3 हेनान आणि एक हुबेई प्रांतात आहेत.
ली फेंग यांच्या या छायाचित्रांना पर्यावरण या गटात सोनी वर्ल्ड फोटोग्राफी पुरस्कार मिळाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा प्रयोगशाळेत वापरले जाणा-या माकडांची छायाचित्रे...