आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहापैकी एका प्रॉस्टिट्यूटचे वय 17 पेक्षा कमी, अशी आहे येथील LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियात 140,000 ते 230,000 प्रॉस्टिट्यूट्स आहेत. - Divya Marathi
इंडोनेशियात 140,000 ते 230,000 प्रॉस्टिट्यूट्स आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- मुस्लिम देश म्हणून ओळख असलेल्या इंडोनेशियात कट्टरपंथियाच्या विरोधामुळे गेल्या वर्षी येथील जगातील पहिले ट्रान्सजेंडर बोर्डिग स्कूल बंद करण्यात आले होते. ज्यामुळे ट्रान्सजेंडर बेघर झाले आहेत. त्यामुळे येथील अनेक मानवधिकार चळवळीतील कार्यकर्ते बोर्डिग स्कूल परत सुरु करण्याची मागणी करत आहेत. याशिवाय कट्टरपंथिय लोकांद्वारे इंडोनेशियातील आता ब्रॉथल्स (वेश्यालये) तोडले जाऊ लागली आहेत. इंडोनेशियात प्रॉस्टिट्यूशनवर महिन्याला 615 कोटी रुपये खर्च केले जातात. अशा वेळी ब्रॉथल्स तोडली तर देशाची इकोनॉमीवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. दहापैकी एका प्रॉस्टिट्यूटचे वय 17 पेक्षा कमी...
 
- इंडोनेशियात 140,000 ते 230,000 प्रॉस्टिट्यूट्स आहेत. याला लोअर, मिडल, अप्पर आणि एलीट क्लासमध्ये कॅटेगराईज केले गेले आहे. 
- येथील सेक्स सेक्टरची आर्थिल उलाढाल 8000 कोटी ते 22,000 कोटी रुपये यांच्या दरम्यान आहे. ही उलाढाल देशाच्या जीडीपीच्या 0.8 ते 2.4 टक्के इतकी आहे. 
- एका सर्वेनुसार, येथील दहापैकी एका प्रॉस्टिट्यूटचे वय 17 वर्षापेक्षा कमी आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इंडोनेशियातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...