आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाजावर दारुची बाटली फोडण्याची परंपरा पाळली नाही, वाचा Titanic बाबतचे Facts

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- टायटॅनिक जहाजाच्या अपघातामुळे संपूर्ण जगामध्ये एकच खळबळ उडाली होती. 105 वर्षांपूर्वी 10 एप्रिल 1912 रोजी या जहाजाने ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली होती. पण या जहाजाचा हा पहिला आणि अखेरचा प्रवास ठरला होता. प्रवास सुरू केल्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 14 व 15 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान एका हिमनगाला धडकल्याने हे जहाज अपघातग्रस्त झाले आणि अटलांटिक महासागरात बुडाले होते.
 
साऊथ हॅम्पटनमधून या जहाजाने अखेरचा प्रवास सुरू केला होता. या जहाजाबाबत टायटॅनिक चित्रपटातून अनेकांना माहिती मिळाली. पण या जहाजाच्या अखेरच्या प्रवासाशी संबंधीत काही अशा गोष्टी आहेत ज्या बोटावर मोजता येईल एवढ्यांनाच माहिती असतील. त्यात या अपघाताबाबत काही श्रद्धा- अंधश्रद्धेच्या चर्चाही झालेल्या आहेत. टायटॅनिक आणि त्याच्या अखेरच्या प्रवासाशी संबंधित अशाच काही खास बाबी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, जहाजावर नव्हती मांजर म्हणून... यासह इतर महत्त्वाचे Facts
बातम्या आणखी आहेत...