आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Bridges In Henan Lifted Up Constructed In 88 Minutes

चीनमधील अनोखी इंजिनिअरिंग, 88 मिनिटांत रेल्वे ट्रॅकवर उभारले पूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या झेंगझोऊमध्‍ये शनिवारी काही मिनिटांमध्‍ये रेल्वे ट्रॅकवर दोन पूल बनवण्‍यात आली. आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे ती केवळ 88 मिनिटांमध्‍ये 90 डिग्रीत फिरवली गेली. ती ज्या ट्रॅकवर बनवली गेली, ती बरीच व्यस्त असतात. रेल्वे ट्राफीक बंद न करता पूल उभारणीच काम आव्हानात्मक होते.
जेव्हा 36 तासांमध्‍ये बनवण्‍यात आले पूल
चीनमध्‍ये बांधकामाबाबतचा हा पहिलाच नमुना नाही. मागील वर्षी नोव्हेंबरमध्‍ये बीजिंगमधील अभियंत्यांनी केवळ 36 तासांमध्‍ये नवा पूल उभारला होता. यासाठी अभियंत्यांनी ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम(जीपीएस), लेझर आणि रोबोटची मदत घेतली होती.
तीन तासांमध्‍ये थ्री डी प्रिटिंगने बनवले होते घर
17 जुलै 2015 रोजी एका चिनी कंपनीने थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्‍यमातून फक्त तीन तासांमध्‍ये दोन मजली विला तयार केला होता. शांक्सीमध्‍ये बनवण्‍यात आलेले हे घर फायरप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे. तसेच ते 9.0 तीव्रतेच्या भूकंपाचीही धक्के झेलू शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ आणि छायाचित्र...