आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनबाबतचे धक्कादायक फॅक्ट्स, तुम्हाला याविषयी माहिती नसेलच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीन पुन्हा एकदा वादात अडकला आहे. दक्षिण चिनी समुद्रावरील हक्काच्या सुनावणीत चीनच्या विरोधात निर्णय झाला आहे. निकालानंतर सैरभैर झालेल्या चीनने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनच्या न्यायाधीशांना बाहेरील शक्तींचे कळसूत्री बाहुल्या असे म्हटले आहे. कम्युनिस्ट शासन असलेला हा देश नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. अन्न, लोकसंख्‍या, प्रसिध्‍द ब्रँड्सची नक्कल आणि सेन्सॉरशीपसह अनेक असे मुद्दे आहेत ज्यामुळे हा देश बातम्यांमध्‍ये झळकत असतो. पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ या असे अवाक् करणारे चीनविषयीचे फॅक्ट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​