आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US Democratic Party Presidential Candidate Hillary Clinton

चीन चोरतोय अमेरिकेतील गुप्‍त माहिती; हिलरी क्लिटंन यांनी केला आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची व्यावसायिक आणि सरकारी गुप्त माहिती चीनने चोरल्‍याचा आरोप अमेरिकेच्‍या माजी परराष्‍ट्र मंत्री हिलरी क्लिटंन यांनी केला. शिवाय, भविष्‍यात अशा प्रकाराला आळा घालावा, यासाठी अमेरिका सरकारने यावर पाळत ठेवावी, अशी मागणीसुद्धा त्‍यांनी केली. न्यू हॅम्पशायर येथे आयोजित प्रचार सभेत त्‍या बोलत होत्‍या. त्‍या म्‍हणाल्‍या, ''चीनने अमेरिकेवर साबयर हल्‍ले सुरू केले आहेत. त्‍यातून अमेरिकेतील प्रत्येक गोष्ट हॅक करण्याचा त्‍यांचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्‍यांनी केला. दरम्‍यान, चीनने या सर्व आरोपाचे खंडन केले.