आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील एकूण बुलेट ट्रेन नेटवर्कचा 60 टक्के भाग चीनमध्ये, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनचे बुले ट्रेन नेटवर्क जगातील सर्वात मोठे आणि वेगवान रेल्वे नेटवर्क आहे. - Divya Marathi
चीनचे बुले ट्रेन नेटवर्क जगातील सर्वात मोठे आणि वेगवान रेल्वे नेटवर्क आहे.
इंटरनॅशनल डेस्क - चीनने गतवर्षी विकासकामांच्या बाबतीत भल्या-भल्या राष्ट्रांना पिछाडीवर टाकले आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक महासत्तापैकी एक म्हणून नावारुपाला आलेल्या चीनने पायाभूत विकासासाठी आपली ताकद पणाला लावली. चीनच्या याच मेहनतीमुळे त्यांचे रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात वेगवान आणि जबरदस्त नेटवर्क म्हणून प्रसिद्ध झाले आहे. चीनने आपले हायस्पीड रेल्वे नेटवर्क काही वर्षांतच विकसित केले आहे. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कची लांबी 22 हजार किलोमीटर आहे. जगातील एकूण रेल्वे नेटवर्कचा 60 टक्के भाग एकट्या चीनमध्ये आहे. तरीही सध्या 22 हजार किमी असलेले हायस्पीड रेल्वे नेटवर्क चीन 2030 पर्यंत 45 हजार किमींवर नेणार आहे.
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, ग्वांगझी, झांग प्रांतात पसरलेल्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...