आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 26 मिनिटांत उभारला 1 किमी लांबीचा पूल, चिनी सैनिकांची कमाल...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी सैनिकांची कमाल... - Divya Marathi
चिनी सैनिकांची कमाल...
चीन देशातील हुबई प्रांतात चीन सैनिकांचे प्रशिक्षण चालू होते. या प्रशिक्षणात कमालीचे काम देण्यात आले. ते काम म्हणजे पूल बनवणे. या पुलाची निर्मिती करण्यासाठी चिनी सैनिकांना 26 मिनिट 40 सेकंद यावेळेत हे काम पूर्ण केले. तसे पाहायला गेले तर या सैनिकांचे प्रशिक्षण चालू होते. या प्रशिक्षणात शेकडो सैनिकांनी कमालीचा पूल बनविण्याचे काम केले आहे. हा व्हिडीओ जगात खूप व्हायरल होत आहे. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, 26 मिनिटात तयार केला 1150 मीटर लांबीचा पूल
बातम्या आणखी आहेत...