आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिनच्या कारमध्ये \'मिस्ट्री गर्ल\', एलिना की आणखी कोण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारमध्ये बसलेल्या महिलेसाठी दरवाजा खोलताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि इन्सेटमध्ये एलिशा खार्चेवा, जिच्यासोबत काही काळापूव्री पुतिनचे नाव जोडले होते. - Divya Marathi
कारमध्ये बसलेल्या महिलेसाठी दरवाजा खोलताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि इन्सेटमध्ये एलिशा खार्चेवा, जिच्यासोबत काही काळापूव्री पुतिनचे नाव जोडले होते.
इंटरनॅशनल डेस्क- जगातील पावरफुल लीडर्स म्हणून ओळख असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहतात. बुधवारी सुद्धा काहीसे असेच झाले जेव्हा त्यांच्या कारमध्ये एक महिला नजरेस पडली. पुतिन ब्लॅक मर्सिडीज कारमधून आपल्या फेवरिट रिजॉर्टवर पोहचले होते. कारमधून उतरल्यानंतर त्यांनी कारच्या मागील दरवाजा खोलला, याच दरम्यान कारमध्ये बसलेल्या महिलेने त्यांच्याकडे पाहून एका फोटोग्राफरकडे इशारा केला. हे पाहताच पुतिन लागलीच कारचा दरवाजा बंद करून पुढे निघून गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन यांचे अनेक महिलांसमवेत रिलेशन राहिली आहेत. यातील सर्वात जास्त चर्चित नाव ऑलिंपिक गोल्ड मेडलिस्ट 33 वर्षाची एलिना काबाऐवाचे राहिले आहे. सांगितले जाते की, पुतिन आणि एलिना यांच्यात 2008 पासून अफेयर सुरु आहे. सात वर्षे खासदार राहिली एलिना...
 
- पुतिन-एलिना अफेयरची पहिली बातमी 2008 मध्ये मॉस्कोतील न्यूजपेपरमध्ये छापली होती.  
- हा पेपर मीडिया टायकून आणि रशियन गुप्तहेर अलेक्जेंडर लेबेदेव यांचा आहे.  
- 63 वर्षाच्या पुतिन यांनी सन 2013 मध्ये पत्नी ल्यूडमिलासोबत घटस्फोट घेतला होता.  
- 2007 ते 2014 पर्यंत खासदार राहिलेल्या एलिनाचे पुतिनसोबत नाव जोडले जाताच एलिनाने मीडियापासून दूर राहणे पसंत केले होते.
- ती आता कधीतरीच पब्लिक इवेंट्समध्ये दिसते. मात्र, नुकत्याच झालेल्या मॉस्कोतील एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये ती दिसली होती. 
- जेव्हा मीडियाने तिला पुतिनसोबत असलेल्या अफेयरबाबत विचारले तेव्हा तिने शांत राहणे पसंत केले. 
- मात्र, एलिनासोबत रिलेशन असल्याची बाब पुतिन नेहमीच फेटाळून लावत ही अफवा असल्याचे सांगतात.  
- काही दिवसापूर्वी एलिनाच्या बोटात वेडिंग रिंग दिसल्याने मीडियाच्या चर्चेत आली होती. 
- बोलले तर हे जाते की, पुतिन यांच्या भीतीने व दबदब्यामुळे पत्रकार आजकाल एलिनाला याबाबत काहीही विचारत नाहीत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...