आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने जीव द्यायल निघाली, पण घडल विपरितचंं

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्‍ये 24 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या करण्‍याचा विचित्र प्रकार अवलंबला. ती अनेक तास इमारतीला लटकून राहिली. घटना चांग्शा येथील आहे. तरुणीचा बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाल्याने ती मद्यधुंदीत 18 मजली इमारतीवरुन खाली उडी मारणार होती. मात्र या दरम्यान तिचे पाय अडखळ्या्याने ती बालकनीत पडली. वाटत होते बॉयफ्रेंडने ब्रेकअप करु नये...

- चिनी माध्‍यमांच्या वृत्तांनुसार, तरुणीचे नाव झेंग होते. ती मद्यपानाच्या नशेत इमारतीच्या वर जाऊन बसली.
- चार तास तिचे मित्र, कुटुंबीय आणि अग्निशामक पथक तिला खाली उतरवण्‍याचा प्रयत्न करत होते.
- एक मैत्रीण तिच्याजवळ जायचा प्रयत्न केला. मात्र तिचा तोल गेल्याने ती खाली पडली.
- अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर तिला वाचवण्‍यात यश आले.
- पोलिसांनी तिच्या सार्वजनिक कामात व्यत्य आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- तिचा आपल्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाला होता. तिला हे नको होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेची फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)