आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडतर प्रशिक्षण आणि त्यातून तयार होतात चिनी महिला बॉडीगार्ड्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडीगार्ड होणे ही काय सोपे नोकरी नाही. यासाठी स्वत:ला शारीरिक दृष्‍ट्या तयार करावे लागते. तसेच मानसिक रित्याही मजबूती हवी. चीनमध्‍ये महिला बॉडीगार्ड्सही असतात. त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या देशात त्यांना प्रचंड मागणी आहे. यामुळे महिला प्रशिक्षणाला येतात आणि कठोर मेहनत घेतात.
पुढील स्लाइड्सवर वाचा कशा पध्‍दतीने महिला बॉर्डगार्ड्सला कसे खडतर प्रशिक्षणातून जावे लागते...