आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:चीनच्या ATM मध्ये चोराने मुलीचा कापला कान, पैसे हिसकावून फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये ATM मध्ये एक मुलगी पैसे काढत होती. तेथे चोर तिची पैसे काढण्याची वाट पाहत होता. तिने पैसे काढताच चोराने तिच्या हटटाऊन पैसे हिसकावून तिचा कान कापला ही सर्व घटना ATM च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. चीनमध्ये भरदिवसा घडलेली घटना सर्वनाच अचंबित करत आहे. या घटनेविषारी सर्वत्र चर्चा चालू आहे. 

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...