आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे तरूणी रात्र एकत्र घालविण्यासाठी स्वत:च निवडतात तरूण, अशी आहे यांची LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स ड्रेसमध्ये 'मोसुओ' आदिवासी तरूणी... - Divya Marathi
स्पोर्ट्स ड्रेसमध्ये 'मोसुओ' आदिवासी तरूणी...
इंटरनॅशनल डेस्क- चीनमधील आदिवासी 'मोसुओ' यांच्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्ये हे आहे की,  त्यांच्या समुदायात लग्न केले जात नाही. तर, मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा ती स्वत:साठी स्वत:च तरूण निवडते. तसेच त्याला आपल्यासोबत शय्या करण्यासाठी व रात्र घालविण्यासाठी निमंत्रित करते. त्याला 'वॉकिंग मॅरेज' म्हटले जाते. या आदिवासी तरूणी जेव्हा हवे तेव्हा आपला पार्टनर बदलू शकतात. मात्र, आता या आदिवासी पारंपारिक मान्यता तोडत आधुनिक होत चालल्या आहेत. या मुली आजकाल शाळेत जाऊ लागल्या आहेत तसेच मॉडर्न समाजाचा भाग बनू लागल्या आहेत. 13 वर्षाच्या मुलीला दिला जातो स्कर्ट...
 
- या आदिवासीची संस्कृती महिला प्रधान आहे तसेच सर्व बाबतीत महिलांचा त्याच्यात दबदबा आहे. 
-हे आदिवासी तिबेट बॉर्डरजवळील यूनान आणि सिचुआन प्रांतात राहतात.  
- हिमालयाजवळील लुगु लेकला लागून असलेल्या या ट्राईबची लोकसंख्या सुमारे 50 हजार आहे. 
- या आदिवासींना त्यांच्या बापाच्या नावाने नव्हे तर आईच्या नावाने ओळखले जाते. 
- येथील मुली जेव्हा 13 वर्षाच्या होतात तेव्हा त्यांना घालायला स्कर्ट दिला जातो. याला 'स्कर्ट सेरेमनी' म्हणतात.  
- त्यांना प्रायवेट रूम दिली जाते. तसेच युवकांसमवेत रात्र घालविण्यासाठी या मुली त्यांना आपल्या घरी निमंत्रित करतात.
 
महिला 'वेश्याच' असतात अशी धारणा-
 
- या आदिवासी लोकांची कोणतेही लिखित भाषा नाही.
- या लोकांची धारणा (मिथ) आहे की, महिला वेश्यांसारख्या असतात. कारण त्या कधीही आपला पुरुष बदलू शकतात.
- तेथील हे ही सत्य आहे की, पिता आपल्या मुलाला ओळथ नाही. पण ते ओळखू येते. 
- येथील लोक खूप मोठमोठ्या परिवारात राहतात व एकमेंकाचा आदर करतात. 
 
हॉट टूरिज्म डेस्टिनेशन-
 
- चीनचा हा भाग हॉट टूरिज्म डेस्टिनेशन बनला आहे.  
- लेकच्या किना-यावर लोकांनी कच्ची घरे बनविली आहेत. जेथे टूरिस्ट सुद्धा राहतात.  
- हे आदिवासी ट्रॅडिशनल डान्स करत लोकांचे मनोरंजन करतात.
- अनेक लोक येथील महिलांना पाहायला येतात. येथील महिलांसमवेत फ्लर्टिंग कॉमन बाब आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काय खास आहे या आदिवासींमध्ये...
बातम्या आणखी आहेत...